consultation

लोणी बु.

ग्रामपंचायत

Location

banner

योजना व कामे

लोणी बुद्रुक ग्रामपंचायत

ग्रामविकास कामे - सविस्तर अहवाल

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे (२०२५-२६)

अ.नं. वस्तीचे नांव कामाचे नांव कामाचे ठिकाण मंजूर रक्कम (लाखात) शेरा
सिंधुताईनगर समाजमंदिर दुरुस्ती करणे विठ्ठलनगर समाज मंदिर रंगरंगोटी १.००
सिंधुताईनगर रस्ता काँक्रीटीकरण करणे सोनगाव रोड ते खुळे प्लॉट व ग्रामपंचायत कॉर्नर ६.००
सिंधुताईनगर बंदिस्त गटार करणे पाथरे रोड सनी विखे ते फटांगरे घर ५.०० काम पूर्ण
मांगीरबाबा नगर सार्वजनिक शौचालय विठ्ठलनगर शौचालय दुरुस्ती ५.००
मांगीरबाबा नगर रस्ता काँक्रीटीकरण करणे - ७.००
पायरेन्स प. भाग बंदिस्त गटार करणे पायरेन्स प. भाग इनामके गल्ली ५.००
ब्राम्हणे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे बिरोबा मंदिर पाणी टाकी ते विठ्ठलनगर ५.०० खडीकरण
ब्राम्हणे वस्ती बंदिस्त गटार करणे मुस्लिम स्मशानभूमी वॉल कंपाऊंड ५.०० काम पूर्ण
समर्थनगर बंदिस्त गटार करणे हेमंत व्यवहारे ते इस्पिक १.००
१० कुरकुटे वस्ती बंदिस्त गटार करणे लिचपिट १.००
११ विठ्ठलनगर भाग १ रस्ता काँक्रीटीकरण करणे हसनापूर रोड बिडवे गाळे शेजारील रस्ता ७.०० खडीकरण
१२ विठ्ठलनगर भाग १ बंदिस्त गटार करणे मनी मॅडम गल्ली ५.०० काम पूर्ण
१३ पायरेन्स प. भाग १ बंदिस्त गटार करणे आमटे गल्ली रोड, पायरेन्स रोड दुरुस्ती व वदक ते शर्मा घर ४.००
१४ पद्मश्रीनगर भाग १ बंदिस्त गटार करणे सरनोत मॉल ते सोपान विखे ४.००
१५ चित्रालय भाग १ रस्ता काँक्रीटीकरण करणे ग्रामसचिवालय, प्रशांत म्हस्के, मियावाकी पत्रा शेड, खालकर मॅडम रस्ता ४.००
१६ बाळासाहेबनगर भाग १ रस्ता काँक्रीटीकरण करणे एन.डी. विखे सर घरासमोरील रस्ता, संगमनेर रोड ते विठ्ठलप्रभा कॉलनी गेटपर्यंत ८.००
१७ ब्राम्हणे वस्ती भाग १ रस्ता काँक्रीटीकरण करणे भालेराव वस्ती अंगणवाडी समोरील रस्ता डांबरीकरण ७.००
१८ ब्राम्हणे वस्ती भाग १ बंदिस्त गटार करणे ब्राम्हणे वस्ती भाग १ अंतर्गत गटार ५.००
१९ साईनगर रस्ता काँक्रीटीकरण करणे वदक ते शर्मा घर ५.००
२० धावणे वस्ती बंदिस्त गटार करणे पद्मश्रीनगर सादतपूर रोड ते खालकर घर ३.५०
एकूण ९३.५०

बाजारतळ मंजूर कामे सन २०२५-२६

अ.नं. कामाचे नांव मंजूर रक्कम (लाखात) कामाची सद्य:स्थिती
मौजे लोणी बु. येथील बाजारतळ काँक्रीटीकरण करणे (पश्चिम बाजू) २४०.०० काम पूर्ण
मौजे लोणी बु. येथील बाजारतळ डांबरीकरण करणे (पूर्व बाजू) ७८.०० काम पूर्ण
बाजारतळाच्या पूर्व बाजूस बहुउद्देशीय सभागृह / संकुल बांधकाम १४२.०० काम चालू
बाजारतळावर मंडईसाठी पत्राशेड, प्रसाधन गृह, संरक्षक भिंत इ. ११५.०० काम चालू
एकूण ५७५.००

बाजारतळ क्षेत्र माहिती

अ.नं. गट नंबर क्षेत्र नांव
५२८ ०.४०.१२ सरकार
५२८ ०.०२.४० सरपंच ग्रा.पं. लोणी बु.
५२९ ०.६२.०० सरकार
एकूण १.०४.५२

विशेष अनुदान मंजूर कामे सन २०२५-२६

१. आमदार साहेब स्थानिक विकास कार्यक्रम

अ.नं. कामाचे नांव मंजूर रक्कम (लाखात) सद्य:स्थिती
ग्रामसचिवालय इमारत बांधकाम करणे ५०.०० काम मंजूर
ग्रामसचिवालय जवळील परिसर सुशोभिकरण करणे ५०.०० काम मंजूर
एकूण १००.००

२. जनसुविधा विशेष अनुदान

अ.नं. कामाचे नांव मंजूर रक्कम (लाखात) सद्य:स्थिती
ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे २०.०० काम मंजूर

३. नागरी सुविधा विशेष अनुदान

अ.नं. कामाचे नांव मंजूर रक्कम (लाखात) सद्य:स्थिती
ग्रामसचिवालय इमारत बांधकाम करणे २०.०० काम मंजूर
अभ्यासकेंद्र / वाचनालय बांधकाम करणे ७.०० काम मंजूर
एकूण २७.००

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अनुदान

वर्ष २०२४-२५

अ.नं. कामाचे नांव कामाचे ठिकाण रक्कम (लाखात)
धनगर-१ येथे रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण संगमनेर रोड ते भालेराव वस्ती १०.००
गोसावी-२ येथे काँक्रीट रस्ता करणे पद्मभूषण नगर उर्वरीत भाग १०.००
वडारवाडी बजरंगनगर येथे रस्ता करणे विठ्ठलनगर ते सुजयनगर १०.००
एकूण ३०.००

वर्ष २०२५-२६

अ.नं. कामाचे नांव कामाचे ठिकाण रक्कम (लाखात) शेरा
धनगर-१ येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे बिरोबा मंदिर परिसर १०.०० काम पूर्ण
वडारवाडी बजरंगनगर येथे बंदिस्त गटार करणे पद्मश्रीनगर खालकर मॅडम १०.०० काम चालू
वडारवाडी बजरंगनगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे लोळगे, वाकचौरे घरासमोर १०.००
एकूण ३०.००

नमो ११ सुत्री कार्यक्रम (नमो ग्रामसचिवालय अभियान) कामे

कामाचे नांव - ग्रामसचिवालय बांधकाम करणे

अ.नं. योजनेचे नांव मंजूर रक्कम कामाची सद्य:स्थिती
१. नमो ११ सुत्री कार्यक्रम (नमो ग्रामसचिवालय अभियान) ५७००००० काम सुरु
२. जि.प. सेस सन २०२३-२४ व २०२४-२५ ३००००००
३. नागरी सुविधा २०२४-२५ अंतर्गत ग्रामसचिवालय बांधकाम करणे २००००००
४. नागरी सुविधा २०२५-२६ अंतर्गत ग्रामसचिवालय बांधकाम करणे २००००००
५. नागरी सुविधा २०२५-२६ अंतर्गत ग्रामसचिवालयात वाचनालय बांधकाम करणे ७०००००
६. जनसुविधा २०२५-२६ अंतर्गत ग्रामसचिवालय बांधकाम करणे २००००००
७. आमदार साहेब स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत ग्रामसचिवालय बांधकाम करणे ५००००००
८. आमदार साहेब स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत ग्रामसचिवालय जवळील परिसर सुशोभिकरण करणे ५००००००
एकूण २५४०००००

नागरी सुविधा २०२४-२५ विकास कामे

अ.नं. कामाचे नांव रक्कम कामाची सद्य:स्थिती
१. लोणी बु. येथे गांवांतर्गत सोनगाव पुल ते मो-या पर्यंत खालची बाजू रस्ता करणे ता.राहाता, जि. अहमदनगर ३,५६,६२२/- काम पुर्ण
२. मौजे लोणी बु. येथे गांवांतर्गत चौकी तळे ते पाथरे रोड साईनगर पर्यंत रस्ता करणे ता.राहाता, जि. अहमदनगर ३,५६,६२२/- काम पुर्ण
३. मौजे लोणी बु. येथे गांवांतर्गत कोल्हार रस्ता ते आडवा चर गराडा पर्यंत भाऊसाहेब विठ्ठलराव विखे पाटील वस्तीपर्यंत रस्ता करणे ता.राहाता, जि. अहमदनगर ३,५६,६२२/- काम पुर्ण
४. मौजे लोणी बु. येथे गांवांतर्गत चारी नं.२ उत्तर बाजू पाथरे रस्ता ते शिंदे वस्ती फाटा रस्ता करणे ता.राहाता, जि. अहमदनगर ३,५६,६२२/- काम पुर्ण
५. मौजे लोणी बु. गांवांतर्गत काशिनाथ म्हस्के चराची वस्ती ते पाथरे रोड पर्यंत रस्ता करणे ३,५६,६२२/- काम पुर्ण
६. सिंधुताईनगर येथील लक्ष्मीआई मंदिर रस्ता करणे ३,५६,२९१/- काम पुर्ण
७. गांवांतर्गत बिरोबा मंदिर ते साईधाम रस्ता करणे ३,५६,२९१/- काम पुर्ण
८. ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे १८,००,०००/- काम चालू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना

मंजूर कामे सन २०२४-२५

अ.नं. कामाचे नांव मंजूर रक्कम (लाखात) शेरा
१. सिंधुताईनगर (हरिजन वस्ती) मध्ये स्ट्रीट लाईट बसविणे १०.०० काम चालू
२. मांगीरबाबा नगर मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे १०.०० काम चालू
३. विठ्ठलनगर मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे १०.०० काम चालू
४. मुसळे वस्ती मध्ये डॉ. मणी ते पायरेन्स रोड पर्यंत रस्ता मजबूतीकरण करणे १०.०० काम चालू
५. मुसळे वस्ती मध्ये हसनापूर रोड ते साजीद मंजील रस्ता मजबूतीकरण करणे १०.०० काम पूर्ण
६. मुसळे वस्ती मध्ये हसनापूर रोड ते दत्तात्रय मुसळे वस्ती रस्ता मजबूतीकरण करणे १०.०० काम पूर्ण
७. ब्राम्हणे वस्ती मध्ये स्ट्रीट लाईट बसविणे ५.०० काम चालू
८. कुरकुटे वस्ती बंदिस्त गटार करणे ५.०० काम चालू
९. शितळादेवी परिसर रस्ता काँक्रीटीकरण करणे १०.०० काम पूर्ण
१०. साईनगर मध्ये रस्ता मजबूतीकरण करणे ३.०० काम चालू
११. साईनगर मध्ये बंदिस्त गटार करणे २.०० काम चालू
१२. बनसोडे वस्ती मध्ये स्ट्रीट लाईट बसविणे ५.०० काम चालू
एकूण ९०.००

वृक्ष योजना आराखडा

माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत ग्रामपंचायत लोणी बु. येथे एकूण ७८,६३८ वृक्षांची लागवड करून ४५% हरित अच्छादन केलेले आहे.
अ.नं. वृक्ष लागवड ठिकाण (गट नं. / परिसर) वृक्ष लागवड प्रकार संख्या
४६५ आंबा ७२०
४४८ नारळ ९५
४१५ डाळींब ६३०
४७८ जांभुळ ८०
४७३ जांभुळ ४०
२२९ डाळींब ९९९
३४४, ३४५ डाळींब ९९०
२१९ डाळींब २९७
५१८/१० डाळींब २९७
१० ४४५/१ डाळींब २९७
११ ४६७ आंबा ४००
१२ ४४८ नारळ १५०
१३ ३१३/१ आंबा २००
१४ २८२ नारळ ४००
१५ ४४५ शेवगा ३००
१६ ५०१ शेवगा १००
१७ लोणी संगमनेर रोड बीटी १५००
१८ रस्ता दुभाजक पाम ट्री २५०
१९ - बकुळ ३५०
२० - बहावा १००
२१ - कांचन ५०
२२ - लिली १००
२३ - गोबनवेल ३५०
२४ - अशोक २५०
२५ - चाफा ३७०
२६ - सप्तपर्णी ४३०
२७ - कन्हेर ८००
२८ - हिमालयीन पेन्टस् १००
२९ लोणी संगमनेर रस्ता दुतर्फा लिंब, पिंपळ, करंज, गुलमोहोर, चिंच, अशोका जांभूळ, बदाम १७५०
३० लोणी सोनगाव रस्ता दुतर्फा लिंब, पिंपळ, करंज, गुलमोहोर, चिंच, रामफळ, सिताफळ १६६०
३१ लोणी पाथरे रस्ता दुतर्फा चिंच, लिंब, पिंपळ, करंज, गुलमोहोर, रामफळ, सिताफळ १४९०
३२ बळीनारायण रोड आंबा, चिंच, लिंब, पिंपळ, गुलमोहर, रामफळ, सीताफळ १२७७
३३ पद्मश्री पुतळा परिसर आंबा, चिंच, लिंब, पिंपळ, गुलमोहोर, रामफळ, सिताफळ, पाम ट्री, जास्वंद, नारळ, गुलाब, बकुळ, चाफा, निशिगंध, सोनचाफा, गोबनवेल, मोगरा, सप्तपर्णी, चिंच, वॉटलग्रीन २३२४
३४ श्री म्हसोबा महाराज मंदिर परिसर लिंब २५०
३५ श्री म्हसोबा महाराज मंदिर परिसर चिंच १२
३६ श्री म्हसोबा महाराज मंदिर परिसर पिंपळ
३७ श्री म्हसोबा महाराज मंदिर परिसर रेन ट्री
३८ बाजारतळ परिसर चिंच, लिंब, पिंपळ, बहावा १६३
३९ स्मशानभूमी परिसर चिंच, लिंब, पिंपळ, रेन ट्री, नारळ, करंज, काशिद ५६५
४० ग्रामीण रुग्णालय परिसर चिंच, आंबा लिंब, पिंपळ, नारळ, करंज, काशिद ५३८
४१ दशक्रिया विधी घाट आंबा लिंब, वड, नाळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शाभेची झाडे, फुलझाडे ५५००
४२ मियावाकी वृक्ष लागवड आंबा, चिंच, लिंब, पिंपळ, कडूलिंब, बकुळ, आवळा, सिताफळ, आपटा, अशोक जांभुळ, राम फळ पेरू, कढीपत्ता, बकाण, करंज १२५५
४३ घनकचरा प्रकल्प आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे १५५०
४४ पीएमटी परिसर आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर १०४६३
४५ अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर, मयुरपंखी १३८२२
४६ पद्मश्रीनगर आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर १२८०
४७ बाळासाहेबनगर आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर ९५६
४८ सुजयनगर आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर ८१२
४९ लगडनगर आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर ११८२
५० गावठाण परिसर आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर ३८९७
५१ विठ्ठलनगर आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर १५६८
५२ शितळा देवी परिसर आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर १२८४
५३ ब्राम्हणे वस्ती आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर १३७८
५४ मुसळे वती आंबा लिंब, वड, नाळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर २६८९
५५ भालेराव वस्ती आंबा लिंब, वड, नारळ, पाम, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर २५६८
५६ सिंधूताई आदिवासी निवारा आंबा लिंब, वड, नारळ, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर ६४५
५७ शाळा अंगणवाडया परिसर आंबा लिंब, वड, नारळ, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर ३५६६
५८ प्रवरा बँक आंबा लिंब, नारळ, नारळ, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर ६८७
५९ प्रवरा बँक कॉलनी आंबा, लिंब, नारळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर १५६६
६० एडीसीसी बँक कॉलनी आंबा लिंब, वड, नारळ, पिंपळ, नारळ, करंज, काशिद, शोभेची झाडे, फुलझाडे, गुलमोहोर १२८७
एकूण वृक्ष संख्या: ७८,६३८
एकूण वृक्ष संख्या : ७८,६३८